text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

LIC मध्ये पदवीधरांना सुवर्ण संधी LIC_requirement_300

LIC मध्ये पदवीधरांना सुवर्ण संधी LIC_requirements_2023

भारतीय आयुर्विमा महामंडळात भरती LIC सहाय्यक प्रशासकीय अधिकारी AAO पदाच्या एकूण ३०० रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवले जात आहेत. या भरतीची साविसरत माहिती आज आपण पाहणार आहोत . 

पदाचे नाव :- सहायक प्रशासकीय अधिकारी AAO

एकूण जागा :- ३००

पात्रात :- कोणत्याही शाखेतली पदवी 

वयोमर्यादा :- ०१ जानेवारी २०२३ रोजी २१ ते ३० वर्ष (SC /ST  ०५ वर्ष सूट , OBC ०३ वर्ष सूट)

अर्ज पद्धती :- ऑनलाईन 

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख :- ३१ जानेवारी २०२३

अधिकृत वेब साईट :- https://www.licindia.in/

फी :-General / OBC = ७००/-  अधिक GST 

SC /ST /PWD = ८५/- अधिक GST

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत  

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

आम्ही देखील आपल्याला ऑनलाईन अर्ज भरून देऊ शकतो . संपर्क ८२८६२४७८८१ विलास जाधव 

ऑनलाईन अर्ज भरताना खालील बाबी सोबत ठेवा .

  • नाव आणि पत्ता
  • ई-मेल ID आणि फोन no 
  • फोटो 
  • सही 
  • पदवी प्रमाण पत्राचे गुण 
  • डाव्या हाताचा अंगठा 
  • स्वघोषणा पत्र 

परीक्षा :-  पूर्व परीक्षा १७ आणि २० फेब्रुवारी २०२३

मुख्य परीक्षा :- १८ मार्च २०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks